Dhanshri Shintre
वेगाने गाडी चालवली तर इंधन जास्त खर्च होते; मध्यम वेगात चालवल्यास गाडी अधिक मायलेज देते.
वेगाने गाडी चालवल्याने वेळ वाचतो असं वाटतं, पण खरं तर इंधनाचा वापर अधिकच होतो.
गाडी जास्त वेगाने चालवल्यास इंजिनावर ताण वाढतो आणि त्यामुळे इंधनाचा वापर देखील अधिक होतो.
वेगाने गाडी चालवल्यावर इंजिन जास्त काम करतं, त्यामुळे त्याला अधिक इंधनाची आवश्यकता भासते.
शहरात गाडी चालवताना ताशी ६० किमीचा वेग राखल्यास इंधनाची बचत होऊन उत्तम मायलेज मिळते, असं तज्ज्ञांचे मत आहे.
हायवेवर गाडी चालवताना ८० ते ९० किमी प्रतितास वेग ठेवल्यास इंधनाची बचत होऊन चांगले मायलेज मिळते.
चांगले मायलेज हवे असल्यास या टिप्स अमलात आणा, वेगात गाडी चालवल्यास इंधनही खर्ची पडतो आणि अपघाताचा धोका वाढतो.