Health Tip: व्यायामाच्या वेळी थंड किंवा कोमट पाणी प्यावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्यायाम

व्यायाम करताना प्रत्येकजण पाणी पित असतो.

exercise | yandex

अनेक व्यक्ती

मात्र व्यायाम करताना काहीजण थंड तर काहीजण कोमट पाणी पित असतात.

Many people | google

चला जाणून घ्या

आज पाहूयात नेमके व्यायाम करताना कोणत्या प्रकारचे पाणी प्यावे?

Let's find out | yandex

कोमट पाणी

व्यायाम करताना कधीही कोमट पिणे उत्तम समजले जाते.

Warm water | Yandex

थंड पाणी

थंड पाणी व्यायाम करताना प्यायल्याने शरीराल नुकसान होण्याची शक्यता असते.

Cold water | Yandex

काही समस्या

शिवाय थंड पाणी प्यायल्याने सर्दी होण्याचीही शक्यता असते.

Some problems | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | canva

NEXT: जीम लावल्यानंतर 'हे' पदार्थ खाणे टाळा

Health Care Tip | Saam Tv
येथे क्लिक करा...