Tanvi Pol
भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये अनेक पदार्थ खाताना त्यामध्ये तूप टाकून खाण्याची पद्धत आहे.
खरा प्रश्न तर तेव्हा पडतो की वजन कमी करत असलेल्या व्यक्तींनी तूपाचे सेवन करावे की नाही.
अती प्रमाणात तूप खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.
तूपाचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
साजूक तूप हे चयापचय सुधारण्यासाठी मदत करू शकते.
रोजच्या आहारात १ ते २ चमचे तूप खाणे योग्य समजले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.