Health Tips: रात्री झोपण्यापूर्वी थंड पाणी पिताय? जाणून घ्या आरोग्यदृष्टीने फायदे आणि तोटे

Tanvi Pol

प्रत्येक व्यक्तीला

थंड पाणी पिण्यास आपल्यापैंकी प्रत्येकाला आवडते.

Everyone

थंड पाणी

रात्री झोपतानाही सहज काहीजण थंड पाणी पिऊन झोपतात.

Cold water | Yandex

जाणून घ्या

पण रात्री झोपताना थंड पाणी पिणे फायद्याचे का तोट्याचे असते?

Know | Yandex

पचनक्रिया बिघडते

थंड पाणी पिल्याने पचनक्रिया मंदावू शकते.

Digestion deteriorates

झोप मोड

रात्री झोपताना थंड पाणी प्यायल्याने झोप कमी होते.

Sleep disturbance | canva

कोणी पिऊ नये

दमा किंवा सायनस असणाऱ्यांनी थंड पाणी टाळावं.

asthma or sinuses

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: डिलिव्हरीनंतर महिलांनी काय खावे? जाणून घ्या योग्य आहार

Women Health Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...