Women Health Tips: डिलिव्हरीनंतर महिलांनी काय खावे? जाणून घ्या योग्य आहार

Tanvi Pol

प्रथिनेयुक्त अन्न

मूग, दूध, तूप, डाळी यांचा समावेश असावा.

Protein-rich foods | Google

कोणते पदार्थ टाळावेत

महिलांनी लोणचं, फास्टफूड आणि थंड पेय टाळावीत.

Foods to avoid | yandex

पाणी भरपूर प्यावे

डिलिव्हरीनंतर महिलांनी शक्यतो जास्तीत जास्त पाणी प्यावे.

Drink plenty of water | Saam Tv

दूधाचे पदार्थ

दुधापासून तयार केलेल्या विविध पदार्थांचा समावेश करु शकता.

Milk products

विविध भाज्यांचे सूप

गरम, सूपयुक्त अन्न पचनास मदत करते.

Soups of various vegetables | yandex

लाडू

गुळ अन् तूपाचे लाडू, मेथी लाडू पोषणासाठी फायदेशीर असल्याचे यांचाही आहारात समावेश करावा.

Ladoo

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Women Health | Saam Tv

NEXT: डाळिंबाच्या पानांचा चहा! आरोग्यासाठी एक नैसर्गिक वरदान

Pomegranate Leaf Tea | Saam Tv
येथे क्लिक करा...