Tanvi Pol
सध्या महाराष्ट्रात सर्वत्र आषाढी वारीचा मोहाळ पाहायला मिळतो आहे.
वारीच्या निमित्ताने अनेकजण घरी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती घरात ठेवतो.
पण विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती घरात ठेवणे योग्य आहे का हे तुम्हाला माहिती आहे का?
आण विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती घरात ठेवू शकतो.
घरातील मंदिरात स्वच्छ आणि पवित्र जागा निवडावी.
मूर्तीची दिशा पूर्व किंवा पश्चिमकडे असावी असे मानले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.