Saam Tv
भारताच्या शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून घसरण सुरू आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये सेन्सेस १२, ७८० अंकावरून घसरून ७३,१९८ वपर पोहोचला.
निफ्टी ५० हजारांहून १५.८% घसरले. ते २६,२७७ रुपयांपासून २२,१२४ पर्यंत पोहोचले.
sip च्या या घसरणीच्या टप्प्यात गुंतवणुक दारांना पैसे गुंतवायचे की नाही हा प्रश्न पडला आहे.
तज्ज्ञांच्या मते, शेअर बाजारात घसरण होते. ती वेळ sip सुरू करण्याची योग्य वेळ असते.
जेव्हा शेअर बाजारात घसरण होते तेव्हा त्याच पैशात तुम्हाला म्युच्युअल फंड स्वस्तात मिळतात.
बाजारात सतत चढउतार होत असल्यामुळे युनिट्सची किंमतही कमी होत असते.
sip ही लॉंग टर्म असल्यामुळे तुम्हाला घसरणीच्या काळात फायदाच होतो.
शेअर बाजारात घसरण पाहून गुंतवणूदार गोंधळात पडतो.
अशा वेळेस sip मध्ये तुम्हाला ठरलेली शिस्तबद्ध गुंतवणूक मिळत असते. त्यावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही वेळ काळ न पाहता गुंतवणूक करू शकता.