Tanvi Pol
अनेकांच्या घरी लहान मुलांसाठी स्वतंत्र रुम असते.
प्रत्येक पालक आणि लहान मुलं आपली रुम विविध गोष्टींनी सजवत असतो.
मात्र त्याच रुममध्ये देवांचे फोटो लावावे की नाही हे अनेकांना माहिती नसते.
वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांच्या रुममध्ये देवांचे फोटो लावू नये.
लहान मुलांच्या रुममध्ये देवांचे फोटो लावल्यास मुलांच्या करियरमध्ये अडथळा निर्माण होतो.
लहान मुलांच्या रुममध्ये देवांचे फोटो लावल्यास मुलांचा स्वभाव हट्टी आणि चिडचिडा होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.