ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात गायीला अतिशय पवित्र मानलं जातं.
गायीच्या पोटामध्ये ३३ कोटी देवांचा वास असतो अशी मान्यता आहे.
अनेकदा घरातील शिळं अन्न दुसऱ्या दिवशी गायीला खायला दिलं जातं.
मात्र ज्योतिषशास्त्रानुसार, गायीला शिळी चपाती खायला देणं योग्य की आयोग्य जाणून घेऊया.
हिंदूधर्मानुसार, गायीला मातेचा दर्जा दिला जातो. शास्त्रात, गायीला शिळं अन्न खायला घालनं अशुभ मानलं जातं.
त्यामुळे देवदेवता नाराज होतात अशी देखील मान्यता आहे.
पहिली बनवलेली चपाती गायीला खायला घातल्यास आयुष्यात सकारात्मक गोष्टी होतात अशी मान्यता आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.