कुर्ती, ड्रेस आणि साड्यांवर सुंदर दिसतील शॉर्ट मंगळसूत्र, लेटेस्ट, ट्रेंडी 5 डिझाईन्स

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

सध्या फॅशनच्या दुनियेत मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. मोठे आणि लांब मंगळसूत्र घालण्यापेक्षा तुम्ही स्टायलिश आणि युनिक डिझाईन्स शॉर्ट मंगळसूत्र निवडा.

Mangalsutra Design

मंगळसूत्र डिझाईन्स

कुर्ती, ड्रेस साड्यांवर उठून दिसतील असे युनिक मंगळसूत्र कोणते आहेत ते डिझाईन्स आज आपण पाहूयात.

Short Mangalsutra

सिंगल डायमंड पेंडंट मंगळसूत्र

सिंपल पण स्टायलिश लूकसाठी तुम्ही सिंगल डायमंड पेंडंट मंगळसूत्र निवडू शकता. काळ्या मण्यांच्या छोट्या वाटीमध्ये एक डायमंड असतो. हे युनिक मंगळसूत्राचे पॅटर्न आहे.

Single Diamond Pendant Mangalsutra

इन्फिनिटी किंवा हार्ट शेप मंगळसूत्र

नेहमीच्या गोल आणि चौकोनी डिझाईन्सच्या पेंडंटऐवजी तुम्ही इन्फिनिटी किंवा हार्ट शेपचे पेंडंट निवडा जे कोणत्याही लूकवर उठून दिसते.

Infinity / Heart Shape Mangalsutra | Google

लेयर पॅटर्न मंगळसूत्र

जर तुम्हाला हटके आणि फॅशनेबल लुक हवा असेल, तर डबल लेअर किंवा सिंगल लेअरचे शॉर्ट मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.

Layered Pattern Mangalsutra

मणी मंगळसूत्र

मणी मंगळसूत्रामध्ये तुम्ही साखळी अर्धी सोन्याची बारीक चेन आणि अर्धी काळ्या मण्यांची या डिझाईन्सचे मंगळसूत्र निवडू शकता. हे सध्या युनिक स्टाईलचे मंगळसूत्र आहे.

Traditional & Chain Mix Mangalsutra

मोती मंगळसूत्र

सोन्याच्या किंवा काळ्या मण्यांसह तुम्ही मोत्याची डिझाईन असलेले मंगळसूत्र निवडू शकता. खास मराठमोळ्या लूकवर हे मंगळसूत्र उठून दिसते.

Pearl Studded Short Mangalsutra

NEXT: केसगळती कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल हर्बल हेअर ऑइल, कधी आणि कसं लावायचं? जाणून घ्या

5 Herbal Hair Oils For Hair Fall
येथे क्लिक करा..