Short Kurti Designs: महिलांसाठी शॉर्ट कुर्तीच्या लेटेस्ट डिझाईन, बॅकलेसपासून ते हॉल्टरनेकपर्यंत हे 5 पॅटर्न ट्रेंडमध्ये

Manasvi Choudhary

शॉर्ट कुर्ती डिझाईन्स

महिला व तरूणींमध्ये सध्या शॉर्ट कुर्तीची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. जीन्स, लेगिंग्ज, पलाझो किंवा शॉर्ट स्कर्टवर शॉर्ट कुर्ती परिधान करतात.

Short Kurti Designs

शॉर्ट कुर्ती 5 डिझाईन्स

शॉर्ट कुर्तीच्या लेटेस्ट ट्रेडिंग 5 डिझाईन्स कोणत्या आहेत ते पाहूया.

Short Kurti Designs

सिंपल शॉर्ट कुर्ती

डेली वेअरसाठी सिंपल लूकसाठी तुम्ही शॉर्ट कुर्ती निवडू शकता. ऑफिस आणि कॉलेजला जाणाऱ्यांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.

Simple Short Kurti

स्लीव्हलेस शॉर्ट कुर्ती (Sleeveless Short Kurti)

जीन्स व प्लाझो दोन्हींवर सूट होणारे स्लीव्हलेस शॉर्ट कुर्ती तुम्ही निवडू शकता.

हॉल्टर नेक शॉर्ट कुर्ती

जर तुम्हाला ग्लॅमरस किंवा बोल्ड लूक करायचा असेल तर हॉल्टर नेक पॅटर्नची शॉर्ट कुर्ती तुम्ही निवडू शकता.

Halter Neck Short Kurti

बॅकलेस शॉर्ट कुर्ती

फॅशनेबल युनिक पॅटर्नसाठी तुम्ही बॅकलेस शॉर्ट कुर्ती निवडू शकता. सध्या अनेक तरूणी या पॅटर्नची कुर्ती परिधान करतात.

Backless Short Kurti | myntra.com

दोरी पॅटर्न शॉर्ट कुर्ती

पाठीमागे डिझायनर दोरी आणि सुंदर लटकन असलेला शॉर्ट कुर्ती तुम्ही निवडू शकता.

Dori Pattern Short Kurti | Saam Tv

NEXT; Green Tea Vs Black Tea: ग्रीन टी की ब्लॅक टी, हृदयासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? जाणून घ्या.

Green Tea Vs Black Tea
येथे क्लिक करा...