Green Tea Vs Black Tea: ग्रीन टी की ब्लॅक टी, हृदयासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? जाणून घ्या.

Manasvi Choudhary

चहाची सवय

दररोज सकाळी अनेकजण चहाचे सेवन करतात. चहा प्यायल्याने केवळ मूड फ्रेश होण्यास मदत होत नाही, तर आरोग्याशी संबंधित अनेक फायदेही मिळतात

tea | pinterest

ब्लॅक टी ग्रीन टी

आजकाल अनेक डाएटप्रेमी ब्लॅक टी आणि ग्रीन टीचे सेवन करतात.

Green Tea

हृदयाच्या आरोग्यासाठी कोणता चहा बेस्ट

हृदयाच्या आरोग्यासाठी हे दोन्ही चहा अत्यंत गुणकारी मानले जातात. परंतु, या दोघांमध्ये हृदयासाठी कोणता चहा अधिक बेस्ट आहे, हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

HEART | PINTREST

ब्लॅक टीचे हृदयासाठी फायदे

ब्लॅक टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

नियमित आणि योग्य प्रमाणात ब्लॅक टी प्यायल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयविकाराचा धोका टळू शकतो.

Black Tea

ग्रीन टीचे हृदयासाठी फायदे

ग्रीन टीमध्ये 'कॅटेचिन' नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असते, जे चयापचय सुधारण्यासोबतच रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी करते. यामुळे हृदयावर येणारा ताण कमी होतो आणि हृदय निरोगी राहते.

green tea | pinterest

NEXT: Camphor Bath Benefits: कापूरच्या पाण्याने आंघोळ करण्याचे 5 जबरदस्त फायदे; त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर

Negativity
येथे क्लिक करा...