Manasvi Choudhary
बाजारात अनेक वस्तू या स्वस्त आणि महाग अश्या स्वरूपात उपलब्ध असात.
मात्र काही वस्तू या स्वस्त म्हणजेच १० रूपयाच्या किंमतीत मिळतात.
बाजारात एक सिंगल चमचा हा तुम्हाला १० रूपयाला मिळेल.
भांडी घासायची घासणी ही तुम्हाला स्वस्त १० रूपयांत सहज मिळेल.
केस विंचरायचा कंघवा हा बाजारात तुम्हाला १० रूपयाला सहज उपलब्ध असेल.
महिला किंवा मुलीच्या केसांसाठी रबर किंवा क्लिप तुम्हाला १० रूपयाला मिळेल.
सामानासाठी वापरण्यात येणारी पिशवी ही तुम्हाला १० रूपयात मिळेल.