Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापटची ओळख आहे.
सोशल मीडियावर प्रियाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
मोकळ्या केसासह प्रियाने ग्लॅमरस मेकअप केला आहे.
प्रियाने खास गोल्डन गाऊनमध्ये फोटोशूट क्लिक केलं आहे.
प्रियाच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे.
प्रियाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.