Healthy Hair Habits: साबणाने केस धुतले तर काय होतं? जाणून घ्या धक्कादायक परिणाम

Tanvi Pol

केस कोरडे आणि राठ होतात

साबणाने केस धुसल्यास केस कोरडे आणि राठ होतात.

Hair becomes dry and rough | pintrest

स्काल्प कोरडी आणि खवखवीत होते

साबणाने केस धुतल्याने कोंड्याची समस्या निर्माण होऊ शकते.

Scalp becomes dry and itchy | Saam TV

केसांची चमक कमी होते

केस मळकट आणि निस्तेज दिसू लागतात.

Hair loses its shine | google

केस गळती वाढते

केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळू लागतात.

Hair loses its shine | Canva

स्काल्पमध्ये खाज येते

साबणात असलेले क्षारीय घटक स्काल्पमध्ये अ‍ॅलर्जी निर्माण करू शकतात.

Scalp becomes itchy | google

केस गुंततात आणि तुटतात

साबण वापरल्याने केस सुळसुळीत राहात नाहीत, ते अधिक गुंततात.

Hair gets tangled and breaks | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Hair Care | Saam Tv

NEXT: पावसाळ्यात ३ रामबाण हेअर मास्क, कोरडे-राठ केस होतील सॉफ्ट अन् सुंदर

Monsoon Hair Care | yandex
येथे क्लिक करा....