Satara Tourism : साताऱ्यातील 'हे' तलाव जणू मिनी काश्मीर, हिवाळ्यात बहरतो निसर्ग

Shreya Maskar

सातारा

शिवसागर तलाव हा सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर कोयना धरणामुळे तयार झालेला एक मोठा आणि महत्त्वाचा कृत्रिम तलाव आहे.

Lake | google

शिवसागर तलाव

शिवसागर तलाव जलविद्युत निर्मिती, सिंचन आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. हा तलाव पश्चिम घाटाच्या निसर्गरम्य परिसरात वसलेला आहे.

Lake | google

जलक्रीडा

शिवसागर तलाव बोटिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. विशेषत येथे स्पीड बोटिंग, स्कुटर बोटिंग, पॅडल बोटिंग यांसारख्या जलक्रीडांचा आनंद घेता येतो.

Lake | google

जवळची ठिकाणे

शिवसागर तलाव हा महाबळेश्वरजवळ तापोळा या गावी आहे. तसेच बामनोळी गावाजवळच आहे.

Lake | google

कोयना वन्यजीव अभयारण्य

शिवसागर तलाव हा कोयना वन्यजीव अभयारण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथे तुम्हाला सुंदर पक्षी पाहायला मिळतील.

Lake | google

कधी भेट द्याल?

शिवसागर तलावाकाठी शांत आणि स्वच्छ वातावरण पाहायला मिळेल. तुम्ही येथे हिवाळ्यात पिकनिकसाठी जाऊ शकता.

Lake | google

मिनी काश्मीर

शिवसागर तलाव 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखले जाते. तुम्ही येथे फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.

Lake | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Lake | google

NEXT : गर्दीपासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात पालघरमध्ये लपलाय 'हा' समुद्रकिनारा; सुंदर वीकेंड पिकनिक स्पॉट

Palghar Tourism | yandex
येथे क्लिक करा...