Palghar Tourism : गर्दीपासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात पालघरमध्ये लपलाय 'हा' समुद्रकिनारा; सुंदर वीकेंड पिकनिक स्पॉट

Shreya Maskar

पालघर ट्रिप

वीकेंडला मुंबईजवळ वन डे पिकनिक प्लान करत असाल तर पालघरमधील चिंचणी बीच बेस्ट ऑप्शन आहे. जेथे तुम्ही एक निवांत दिवस घालवू शकता.

Beach | yandex

चिंचणी बीच

चिंचणी बीच हा पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात, तारापूरजवळ, बोईसर-डहाणू रोडवर वसलेला एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.

Beach | google

निसर्ग सौंदर्य

चिंचणी बीच हा शांत आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखला जातो. जिथे सोनेरी वाळू आणि शांत समुद्र किनारा पाहायला मिळतो.

Beach | google

खाण्यापिण्याची सोय

चिंचणी समुद्रकिनाऱ्याजवळ खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. येथे स्नॅक्सची दुकाने पाहायला मिळतात.

Beach | google

सूर्यास्त

चिंचणी बीचवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करू शकता.

google

Beach | google

बोटिंग

चिंचणी बीचला गेल्यावर घोडेस्वारी, उंटस्वारी, बोटिंग करता येते. येथे तुम्ही कुटुंब, मित्र आणि जोडीदारासोबत जाऊ शकता.

Beach | google

कसं जाल?

चिंचणी बीचला जाण्यासाठी वाणगाव स्टेशनला उतरा. तेथून तुम्ही रिक्षाने चिंचणी बीचला जाऊ शकता. येथे तुम्हाला निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळेल.

Beach | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Beach | google

NEXT : थंडीत अजूनही ट्रेकिंगला गेला नाहीत? मग 'हे' ठिकाण तुमच्यासाठी ठरेल खास

Dhule Tourism | yandex
येथे क्लिक करा...