Shreya Maskar
शिवनेरी किल्ल्याला इतिहासात मोठे महत्त्वाचे स्थान आहे.
शिवनेरी किल्ला जुन्नर किल्ला म्हणून ओळखला जातो.
जुन्नर हे इ.स.पूर्व काळात जिरणा नगर म्हणून ओळखले जात होते.
शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे.
शिवनेरी किल्ला शिवाई देवी या नावाने पूर्वी ओळखला जायचा.
शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात, जुन्नर शहराजवळ वसलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.