Shreya Maskar
कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड वसलेला आहे.
पन्हाळ हे नाव कसे पडले याबाबत अनेक मते आहेत.
पन्हाळगड पूर्वी 'पर्णाल' नावाने ओळखला जायचा.
एका कथेनुसार 'पर्णाल' हा शब्द 'पर्ण' म्हणजे 'पान' या शब्दापासून बनलेला आहे.
पन्हाळ गडावर मोठ्या प्रमाणात हिरवळ पाहायला मिळते.
दुसऱ्या कथेनुसार, 'पन्हाळ' नावाचा अर्थ 'निरागसता आणि महत्त्व असा आहे.
पन्हाळ गडाला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.