Junnar: शिवजन्मभूमी असलेल्या 'जुन्नर'चं नाव कसं पडलं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जुन्नर

शिवजन्मभूमी म्हणताच पुढे जुन्नर हे नाव येतं.

Junnar | google

शिवनेरी

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

Junnar | google

शिवजन्मभूमी

शिवाजी महाराजांचा जन्म झालेले स्थान म्हणून जुन्नरला शिवजन्मभूमी म्हणून ओळखले जाते.

Junnar | google

पहिला पर्यटन तालुका

जुन्नर हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध आहे.

Junnar | google

निसर्गाने वेढलेला तालुका

जुन्नरला चारही बाजूने निसर्गाने वेढलेले आहे. येथील डोंगर कड्यात माळशेज घाट, नाणे घाट, दाऱ्या घाट आहेत.

Junnar | google

जीर्णनगर

जुन्नरचे आधीचे नाव जीर्णनगर असं होते.

Junnar | google

जुन्नेर

त्यानंतर हे नाव जुन्नेर झाले. यानंतर हे नाव बदलून जुन्नर ठेवण्यात आले.

Junnar | google

दुर्बिण

जुन्नर तालुक्यात सर्वात मोठी रेडिओ इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. ही दुर्बिण खोडद येथे आहे.

Junnar | google

Next: मे महिन्यात करा पुण्याजवळील सासवडची सफर, निसर्गरम्य ठिकाणं पाहून वेडे व्हाल

Mountain | google
येथे क्लिक करा