Siddhi Hande
शिवानी रांगोळे ही मराठी मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.
शिवानी रांगोळेने खूप कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली आहे.
शिवानी रांगोळेने नुकतेच सोशल मीडियावर जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
शिवानीने छान ड्रेस घातला आहे. त्यावर मोठे इअररिंग्स घातले आहेत.
शिवानीने सिंपल मेकअप केला आहे.
शिवानी या लूकमध्ये खूपच सुंदर आणि सोबर दिसत आहे.
शिवानीचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहे. फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.