Shivani Baokar : आज्याची शितली सध्या काय करते?

Ruchika Jadhav

शिवानी बावकर

शिवानी बावकर ही एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो पोस्ट केलेत.

Shivani Baokar | Saam TV

मराठमोळा लूक

शिवानीने या लूकसाठी काठापदराची साडी नेसली आहे. तर नाकात नथ परिधान केली आहे.

Shivani Baokar | Saam TV

नाकात नथ

शिवानीने लूक पूर्ण करण्यासाठी नाकात छोटीशी आणि सुंदर अशी नथ परिधान केली आहे.

Shivani Baokar | Saam TV

लागीर झालं जी

अभिनेत्रीने लागिर झालं जी या मालिकेतून मोठं नाव कमावलं आहे.

Shivani Baokar | Saam TV

शितली

आजही चाहते तिला तिने साकारलेल्या शितली या पात्रावरूनच ओळखतात.

Shivani Baokar | Saam TV

सध्या काय करते

शिवानी सध्या साधी माणसं या मालिकेत काम करत आहे.

Shivani Baokar | Saam TV

सोशल मीडियावर सक्रिय

शिवानी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी नेहमी खास गोष्टी पोस्ट करते.

Shivani Baokar | Saam TV

Best Train Routes in India : मंजिलसे खुबसूरत सफर; रेल्वे प्रवासातील नयनरम्य आणि रोमँटिक हिलस्टेशन

Best Train Routes in India | Saam TV
येथे क्लिक करा.