Shruti Vilas Kadam
'लागिरं झालं जी' या मालिकेत शितल पवार अर्थात शितली ही भूमिका साकारुन अभिनेत्री शिवानी बावकर प्रचंड लोकप्रिय झाली होती.
शिवानी कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावरही सक्रीय आहे.
ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते.
मालिकेत साधीभोळी दिसणारी शिवानी खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.
'लागिरं झालं जी' या मालिकेनंतर तिने अनेक रिॲलिटी शोमध्ये काम केले होते.
शिवानी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील साधी माणसं या मालिकेत काम करत आहे.
शिवानी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील साधी माणसं या मालिकेत मीरा ही भूमिका साकारत आहे.
शिवानी 'नेता गीता' या मराठी सिनेमातही झळकली होती.