Tanvi Pol
कल्याणची चुलबुली शिवाली परब सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मराठी अभिनेत्री आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून तिला वेगळी ओळख मिळाली.
मात्र शिवाली परबच्या बहिणीला तुम्ही पाहिलं आहे का?
शिवालीची बहिण तिच्याही इतकी सुंदर आहे.
तिचे नाव स्नेहा परब असे आहे.
स्नेहा आपल्या बहिणीसोबत इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर करत असते.
शिवालीची बहिण स्नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.