Siddhi Hande
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमीच चर्चेत असते.
शिवाली परबने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
शिवाली परब ही सोशल मीडियावरुनदेखील नेहमी फोटो शेअर करत असते.
शिवाली परबने नुकतेच सोशल मीडियावर कॉटन सिल्क साडी नेसली आहे.
शिवाली परबने छान गळ्यात हार, कानात झुमके, नाकात नथ अन् बांगड्या घातल्या आहेत.
शिवाली परबने केसांची छान हेअरस्टाईल केली आहे. त्यात गजरा माळला आहे.
शिवाली परब या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
शिवालीच्या या साडीवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शिवालीच्या या लूकचे कलाकारांनीदेखील कौतुक केले आहे.