Manasvi Choudhary
मराठी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे.
प्राजक्ता माळीने अभिनय, नाटक, सुत्रसंचालन या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
जुळून येते रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता माळी घराघरात पोहचली आहे.
आजवर प्राजक्ता माळीला कोण ओळखत नाही असं शोधून सापडणार नाही.
तुम्हाला प्राजक्ता माळीचा पहिला चित्रपट कोणता होता ते माहितीये का?
प्राजक्ता माळीला लहानपणापासूनच प्राजक्ता माळीला नृत्याची आवड आहे.
प्राजक्ता माळीने तांदळा एक मुखवटा या चित्रपटामध्ये काम केले त्यावेळी तिला चार हजार रूपये मिळाले होते.