Manasvi Choudhary
बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या येत आहेत.
तरूणांपासून मोठ्यापर्यंत सर्वजणांना मधुमेह होत आहे. मधुमेह झाल्यानंतर आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
मधुमेह रूग्णांनी कोणते पदार्थ खाऊ नयेत जाणून घ्या.
मधुमेह असलेल्यांनी चरबीयुक्त आणि तेलकट पदार्थाचे सेवन करू नका.
मधुमेहाच्या व्यक्तींनी रिफांइड पीठ खाऊ नये यामुळे शरीरातील ग्लकोजमध्ये रूपांतरित होते यामुळे रक्तातील साखर वाढते.
तळलेले पदार्थ तळलेल्या पदार्थामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते.यामुळे रक्तातील साखर वाढते.
मीठ मीठाचे अतिसेवन मधुमेह रूग्णांनी करू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.