Manasvi Choudhary
तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
फार पूर्वीपासून तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायले जाते. अनेक लोक सकाळी रिकाम्यापोटी तांब्याच्या भांड्यात पाणी पितात.
मात्र तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे आरोग्यासाठी घातक आहे.
तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने त्वचेला अॅलर्जी , खाज येण्याची समस्या उद्भवते.
गर्भवती महिलांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना डॉक्टराचा सल्ला घ्या.
तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने विल्सन रोग होतो ज्यामुळे व्यक्तीच्या डोळे, यकृत, मेंदू या शरीराच्या भांगामध्ये तांबे जमा होते. यामुळे आरोग्यासाठी घातक आहे.
तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने उष्णता वाढते यामुळे अॅसिडीटीची समस्या उद्भवते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.