Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री शिवाली परब ही नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांचे मन जिंकत असते.
शिवाली परब आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.
शिवाली कार्यक्रमासोबतच सोशल मीडियाच्या माध्यातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
शिवालीने नुकतेच नेटच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.
शिवालीने सुंदर साडी नेसली आहे. त्यावर पिवळ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे.
शिवालीच्या या साडीची स्टाईल सर्वांनाच आवडली आहे.
शिवालीला लाडाने कल्याणची चुलबुली म्हणतात.
शिवालीचे हे फोटोशूट पृथ्वीक प्रतापने केले आहे.