Shivali Parab: गुलाबी साडी अन् लाली लाल....

Manasvi Choudhary

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Shivali Parab | Instagram

कॉमेडी क्विन

शिवालीने अत्यंत कमी कालावधीत कॉमेडी क्विन अशी ओळख मिळवली आहे.

Shivali Parab | Saam TV

कल्याणची चुलबुली

शिवाली परब कल्याणची चुलबुली या नावाने लोकप्रिय आहे.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

विविध फोटो

सोशल मीडियावर शिवाली तिचे विविध फोटो शेअर करत असते.

Shivali Parab

गुलाबी साडीतील फोटो

नुकतेच शिवालीने तिचे गुलाबी साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Shivali Parab

मादक सौंदर्य

या फोटोतील शिवालीचं मादक सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Shivali Parab

NEXT: Sonali Bendre: सोनाली बेंद्रे सध्या काय करतेय?

येथे क्लिक करा...