Shraddha Thik
शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रेतली लोकप्रिय अभिनेत्री आहे.
शिवाली परब हास्यजत्रेत शिवाली अवली कोहली नावाने फेमस आहे.
शिवालीचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे.
शिवाली परबच्या प्रत्येक फोटोची सोशल मीडियावर चांगली चर्चा असते.
शिवाली रिअल लाईफमध्ये सिंगल आहे.
कल्याणची चुलबुली अशा खास नावाने शिवाली परब चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.
नम्रता संभेरावमुळे शिवालीचा महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रवेश झाला.