Priyadarshini Indalkar | दिवाळीमध्ये पारंपरिक सौंदर्यात सजली पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी

Shraddha Thik

फेमस अभिनेत्री

प्रियदर्शनी ही हास्यजत्रेतील फेमस अभिनेत्री आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

फॅन फॉलोविंग

हास्यजत्रेमुळे तिची फॅन फॉलोविंगही बरीच वाढली आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

सोशल मीडियावर चर्चेत

प्रियदर्शनी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

ओंकार राऊतसोबत डेट

प्रियदर्शनी आणि ओंकार राऊत डेट करत आहेत अशी अफवाही आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

विनम्र अभिनेत्री

हास्यजत्रेत पुण्याची विनम्र अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

वेबसिरीज

प्रियदर्शनी सध्याच 'शांतित क्रांती 2' या वेबसिरीजमध्ये दिसली होती.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

साडीचा आउटफीट

दिवाळीसाठी प्रियदर्शनीने खास साडीचा आउटफीट तयार केला आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

Next : Amruta Deshmukh | नाकात नथ, केसात सोनगजरा... अमृताचे ग्रहमखाचे फोटो पाहाच!

Amruta Deshmukh