Shivali Parab | कल्याणची चुलबुली झाली मासोळीवाली...

Shraddha Thik

महाराष्ट्राची हास्यजत्रा

शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रेतली लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

गाण रिलीज

शिवालीचं नुकतच 'मासोळी ठुमकेवाली' हे गाण रिलीज झाले.

Shivali Parab | Instagram @parabshivali

शिवाली

या गाण्यात शिवाली सोबत अभिजीत अमकरने काम केले आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

शिवाली अवली कोहली

शिवाली परब हास्यजत्रेत शिवाली अवली कोहली नावाने फेमस आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

मासोळी लूक

शिवालीचा हा मासोळी लूक चाहत्यांना भूरळ घालतोय.

Shivali Parab | Instagram @parabshivali

सोशल मीडिया

शिवालीचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

प्रत्येक फोटोची चर्चा

शिवाली परबच्या प्रत्येक फोटोची सोशल मीडियावर चांगली चर्चा असते.

Shivali Parab | Instagram @parabshivali

Next : KGF Chapt 3 चा Shrinidhi ने केला खुलासा, रॉकीची मेहबूबा परत येणार?

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty
येथे क्लिक करा...