Shreya Maskar
मराठी अभिनेत्री शिवाली परब आता 'कल्याणची चुलबुली' म्हणून ओळखली जाते.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून शिवालीला खूप लोकप्रियता मिळाली.
शिवाली परबचा मोठा चाहता वर्ग आहे.
शिवालीने नुकतेच आपल्या स्टायलिश लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये शिवालीने मल्टी कलर डिझायनचा टॉप परिधान केला आहे.
मोकळे केस, कानात झुमके आणि कपाळावर छोटा टिकली असा किलर लूक तिने केला आहे.
तिच्या कातिल नजरने तिने चाहत्यांना घायाळ केले आहे.
तिने या हटके फोटोंना 'Confidence on point' असे जबरदस्त कॅप्शन दिले आहे.