Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून शिवाली परब घराघरात पोहोचली आहे.
शिवालीने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे.
कल्याणच्या मध्यमवर्गीय कुटुंबात शिवालीचा जन्म झाला आहे.
अत्यंत कमी वयात शिवाली ही प्रसिद्धीझोतात आली.
शिवालीची कल्याणची चुलबुली अशी देखील ओळख आहे.
कल्याणच्या मध्यम वर्गीय कुटुंबात वाढलेली शिवाली शिक्षण झाल्यानंतर कॉमेडी करू लागली.
कॉमेडीचं अचूक ज्ञान असणाऱ्या शिवालीला महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली.