Manasvi Choudhary
गोवा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.
गोव्यामध्ये तुम्ही विविध ठिकाणांना भेट देऊ शकता.
गोव्यामध्ये तुम्ही समुद्राच्या जवळील कॅफेमध्ये खास पावसाचा आनंद घेऊ शकता.
पावसाळ्यात दुधसागर धबधबा पर्यटनासाठी आर्कषण आहे.
मनमोहक निसर्गसौंदर्याचा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी होते.
नाईट डिनर, लाईव्ह म्युझिक शो, डान्स अनुभवण्यासाठी तुम्ही कॅसिनोचा आनंद घ्या.
पावसाळ्याच्या दिवसात पणजीची सफर खूपच खास असते.
ऐतिहासिक किल्ल्यांना देखील तु्म्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.