Shivali Parab: गोदावरीच्या काठावर चुलबुलीचं भन्नाट फोटोशूट

Ruchika Jadhav

नाशिक

नव वर्षाच्या स्वागतासाठी शिवाली नाशिकला पोहचली होती.

Shivali Parab | Saam TV

गोदावरी नदीकाठी

यावेळी शिवाली गोदावरी नदीकाठी आली होती. येथे तिने बरेच फोटो शूट केले.

Shivali Parab | Saam TV

सिंपल साडी आणि सफेद रंगाचा ब्लाउज

निळी सिंपल साडी आणि सफेद रंगाचा ब्लाउज तिने यावेळी परिधान केला होता.

Shivali Parab | Saam TV

खळखळून हासवलं

शिवाली परब या अभिनेत्रीने आपल्या विनोदांनी संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हासवलं आहे.

Shivali Parab | Saam TV

महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रामधील तिचे अनेक स्किट सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Shivali Parab | Saam TV

स्टायलीश

शिवाली नेहमीच स्टायलीश राहणं पसंत करते.

Shivali Parab | Saam TV

अतरंगी फोटो

सोशल मीडियावर तिने अनेक हटके आणि अतरंगी फोटो पोस्ट केले आहेत.

Shivali Parab | Saam TV

मोठ्या पडद्यावर

कल्याणची ही चुलबूली लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहेत.

Shivali Parab | Saam TV

Trisha Krishnan: चोरू चोरून पाहतं, एक पाखरु लाजतं

Trisha Krishnan | Saam TV
येथे क्लिक करा.