Trisha Krishnan: चोरू चोरून पाहतं, एक पाखरू लाजतं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य

त्रिशा ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.

Trisha Krishnan | Saam TV

मनोरंजन विश्व

त्रिशाने आजवर मनोरंजन विश्वातून मोठं नाव कमावलं आहे.

Trisha Krishnan | Saam TV

सोशल मीडिया

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Trisha Krishnan | Saam TV

चंदेरी साडी

चंदेरी साडीतील तिचा हा लूक सोशल मीडियावर फार व्हायरल झाला होता.

Trisha Krishnan | Saam TV

हिरव्या रंगाचा डायमंड सेट

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने हिरव्या रंगाचा डायमंड सेट परिधान केला.

Trisha Krishnan | Saam TV

वेस्टर्न आउटफीट

त्रिशा वेस्टर्न आउटफीटमध्येही शोभून दिसते.

Trisha Krishnan | Saam TV

प्रोफेश्नल लूक

प्रोफेश्नल लूकमध्ये तिने यावेळी सिंपल मेकअप केला आहे.

Trisha Krishnan | Saam TV

Benefits Black Dates: काळी खजूर खाल्ल्याने 'हे' आजार होतील छुमंतर

Benefits Black Dates | Saam TV
येथे क्लिक करा.