Shivali Parab: 'कल्याणची चुलबुली' शिवाली परबचं पूर्ण नाव काय?

Manasvi Choudhary

शिवाली परब

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरांत प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.

Shivali Parab | Instagram

सौंदर्याने जिंकली मने

शिवालीने तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

Shivali Parab | Instagram

शिवालीचा जन्म

शिवालीचा जन्म १२ मे १९९५ मध्ये कल्याणमध्ये झाला आहे.

Shivali Parab | Instagram

मालिका आणि चित्रपट

शिवालीने मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Shivali Parab | Instagram

कल्याणची चुलबुली

शिवालीला कल्याणची चुलबुली म्हणून देखील ओळखले जाते.

Shivali Parab | Instagram

पूर्ण नाव

शिवालीचं पूर्ण नाव शिवाली दिपक परब आहे

Shivali Parab | Instagram

NEXT: Ladki Bahin February Installment: लाडक्या बहिणींचे फेब्रुवारीचे पैसे मिळणार की नाही?

येथे क्लिक करा...