Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्राची हास्यजत्रामधील फेमस शिवाली परबचे खास फोटो व्हायरल होत आहेत.
आषाढ महिन्यात पंढरीची वारी दिंड्या, पालख्या निघतात.
वारीत कलाकार विविध ठिकाणाहून वारीत सहभागी होतात.
नुकतेच शिवाली परबने सोशल मीडियावर एकादशी साजरा केल्याचे फोटो टाकले आहेत.
विठ्ठलाच्या भक्तीत रंगलेले काही खास क्षण शिवाली परबने शेअर केले आहेत.
शिवाली परबने नव्या घरात पहिली एकादशी साजरा केल्याचे फोटो असू शकतात.
निळ्या साडीत सुंदर दागिने परिधान केलेले सुंदर फोटो शिवाली परबने शेअर केले आहेत.