Shreya Maskar
वीकेंडला मुलांसोबत जवळच शिवडीचा किल्ल्याला भेट द्या.
शिवडीचा किल्ला मुंबई शहरात शिवडी येथे आहे.
शिवडीचा किल्ला मुंबई बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला.
शिवडी किल्ला ब्रिटिशांनी बांधलेला किल्ला आहे.
शिवडी स्टेशन वरून तुम्ही रिक्षाने शिवडी किल्ल्याला जाऊ शकता.
शिवडी किल्ल्यावरून मुंबई बंदराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
शिवडीच्या किल्ल्याजवळ हिवाळ्यात फ्लेमिंगो पक्षी दिसतात.
शिवडीचा किल्ल्याला इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे.