Kalote Waterfall : दाट धुकं अन् हिरवीगार झाडी, पावसाळ्यात खुललं कलोते धबधब्याचे सौंदर्य

Shreya Maskar

कलोते धबधबा

वीकेंडला मित्रांसोबत कलोते धबधब्याला भेट द्या.

Waterfalls

रायगड

रायगड जिल्ह्यात कलोते धबधबा वसलेला आहे.

Waterfalls

पिकनिक स्पॉट

कलोते धबधबा कर्जत- खोपोलीच्या दरम्यानचा सुंदर पिकनिक स्पॉट आहे.

Waterfalls

पावसाळा

पावसाळ्यात धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलून येते.

Monsoon Travel | SAAM TV

जवळचे स्टेशन?

कर्जत-खोपोली ही दोन्ही स्टेशन वरून तुम्ही कलोते धबधब्यापर्यंत पोहचू शकता.

Waterfalls

सुरक्षा

पावसाळ्यात कलोते धबधब्याला जाताना सुरक्षिततेची विशेष काळजी घ्या.

Waterfalls

फोटोशूट

धबधब्याखाली भिजत तुम्ही सुंदर फोटोशूट करू शकता.

Waterfalls

निसर्ग सौंदर्य

येथे गेल्यावर तुम्हाला हिरवीगार झाडी, पक्षी आणि शांत वातावरण पाहायला मिळेल.

Waterfall | yandex

NEXT : पावसाळ्यात जोडीदारासाठी सरप्राइज ट्रिप प्लान करताय? सांगलीमधील 'हे' ठिकाण ठरेल बेस्ट

Sangli Tourism | yandex
येथे क्लिक करा...