Sanjoli Poli Recipe: शिवकालीन प्रसिद्ध सांजोळी पोळी कधी खाल्लीये का? जाणून घ्या सोपी रेसिपी

Saam Tv

शिवजयंती

19 फेब्रुवारीला सर्वत्र शिवजयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते.

shiv jayanti 2025 | canva

पंरपरा

या दिवशी पंरपरेनुसार महाराजांच्या काळातील काही खास आणि स्वादिष्ठ पदार्थ बनवले जातात.

Gavran Zunka | google

गोड पदार्थ

त्यातीलच एक पदार्थ म्हणजे सांजोळ्यांची पोळी. ही चवीला गोड आणि मऊसुत असते. चला जाणून घेऊ साहित्य आणि कृती.

Traditional Indian Sweets | google

साहित्य

गव्हाचे पीठ, मीठ, तूप, रवा, गूळ, पाणी, वेलची, जायफळ इ.

weat Flour | Saam Tv

कणीक मळून घ्या

सर्वप्रथम गव्हाचे कणीक मळून ते १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा. त्यात तुपाचा वापर करा.

कणीक मळून घ्या | google

पाणी तयार करा

आता कढई गॅस वर ठेवा आणि त्यात पाणी घ्या आणि त्यात गुळ छोटे तुकडे करून मिक्स करा.

पाणी तयार करा | Yandex

तूपाचा वापर करा

त्यात वरुन चमचाभर तूप आणि जायफळ-वेलची पावडर घाला.

तूप | Yandex

रवा भाजा

दुसऱ्या बाजूला रवा छान कढईत छान भाजून घ्या. मग त्यात गुळाचे पाणी मिक्स करून मिश्रण एकदम मऊ लुसलुशीत शीऱ्या सारखे होईपर्यंत शिजवा.

Sanjyachi Poli | Yandex

गोळे तयार करा

मग ते मिश्रण थोडं थंड करून त्याचे गोळे बनवून घ्या.

Sanjyachi Poli | yandex

चपाती लाटा

मळलेल्या कणकाचे गोळे करून त्यात रव्याच्या सारणाचे गोळे भरा. पोळ्यांसारखी चपाती लाटून तव्यावर भाजून घ्या.

Nag Panchami 2024 | Social Media

सांजोळी पोळी

यावर वरून तूप लावा. तयार होईल तुमची शिवकालीन प्रसिद्ध मराठमोळी आणि पारंपारिक सांजोळी पोळी.

सांजोळी पोळी | google

NEXT: नाश्ता न केल्यास शरीरावर कोणता गंभीर परिणाम होतो?

Winter Food | saam tv
येथे क्लिक करा