Shivgarjana: शिवाजी महाराजांच्या शिवगर्जनेच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवगर्जना

शिवाजी महाराजांना शिवगर्जनेतून मानवंदना दिली जाते. शिवगर्जनेला गारद असेही म्हणतात.

Chhatrapati Shivaji Maharaj | Social Media

प्रत्येक शब्दाचा अर्थ

शिवगर्जनेमधील प्रत्येक शब्दाचा अर्थ

Chhatrapati Shivaji Maharaj | Social Media

प्रौधप्रतापपुरंदर

मोठे शोर्य गाजवून ज्यांची ठसा उमटवला असा राजा.

Chhatrapati Shivaji Maharaj | Social Media

क्षत्रियकुलावंतस

क्षत्रिय कुळात जन्म घेऊन सर्वात मोठा पराक्रम गाजवलेला महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj | Social Media

सिंहासनाधिश्वर

सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज. राजांच्या राज्याभिषेकासाठी ३२ मण सिंहासन बनवून घेतले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Social Media

महाराजाधिराज

विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा असा राजा.

Chhatrapati Shivaji Maharaj | Social Media

राजाशिवछत्रपती

ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत. ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असा राजा.

Chhatrapati Shivaji Maharaj | Social Media

टीप- ही माहिती गुगलवर उपलब्ध आहे.

Google account | Ai Generator

Next: छत्रपती संभाजी महाराजांशी गद्दारी करणारे गणोजी-कान्होजी शिर्के कोण होते?

Chhatrapati Sambhaji Maharaj | Instagram
येथे क्लिक करा