Shreya Maskar
पालघर जिल्ह्यात शिरगाव हा ऐतिहासिक किल्ला आहे.
पालघरच्या समुद्रकिनारी शिरगाव किल्ला वसलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा उपयोग शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला होता.
शिरगाव किल्ला २०० फूट उंच तर १५० फूट लांब आहे.
शिरगाव किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ आहे.
शिरगाव किल्ल्याची तटबंदी आजही भक्कम आहे.
किल्ल्याच्या आजूबाजूला पाम वृक्षा पाहायला मिळतात.
शिरगाव किल्ला राज्य संरक्षण स्मारक म्हणून ओळखला जातो.