Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही फिटनेस फ्रीक आहे.
वयाची पन्नाशी ओलांडली तरी शिल्पा तीस वर्षाची वाटते.
शिल्पाच्या फिटनेस रहस्य नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.
सोशल मीडियावर शिल्पा तिचे फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत असते.
व्यायाम, योगा या शिवाय हेल्दी डाएट फॉलो करते.
शिल्पा तिच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थाचा समावेश करते.
ब्राऊन शुगर, ब्राऊन राइस, ग्रेन ब्रेड हे शिल्पा अधिक खाते.
ज्वारीची भाकरी फायबर आणि मॅग्नेशियम असते. ज्यामुळे शरीर फिट राहते.
हायड्रेटेड राहण्यासाठी शिल्पा दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी पिते.