Hair Oil: केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

Manasvi Choudhary

निरोगी केस

केसांच्या निरोगी आरोग्यासाठी केसांना तेल लावणे आवश्यक आहे.

Hair Oil | Picsart

तेल कधी लावावे

केसांना तेल योग्य पद्धतीने लावल्यास केसांच्या अनेक समस्या दूर होतात.

Hair Oil | Picsart

रात्री झोपण्यापूर्वी लावा

रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावणे फायद्याचे आहे.

Hair Oil | Picsart

केस धुण्यापूर्वी लावा

केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावा.

Hair Oil | Picsart

कधी लावू नये

केस धुतल्यानंतर केसांना तेल लावू नये.

Hair Oil | Picsart

गरम तेल लावा

केसांवर तेल लावण्यापूर्वी तेल हलक्या स्वरूपात गरम करून लावावे.

Hair Oil | Picsart

केसांचा करा मसाज

केसांना तेल लावल्यानंतर १० ते १५ मिनिटे केसांचा मसाज करावा.

Hair Massage | Picsart

किती वेळा लावावे तेल

आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना तेल लावावा.

Hair Oil | Picsart

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

|

NEXT: Raksha Bandhan 2024: भावाला 'या' रंगाची राखी चुकूनही बांधू नका

येथे क्लिक करा..