Manasvi Choudhary
श्रावणातला दुसरा सण म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन.
यंदा २० ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन साजरा होणार आहे.
रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या दिर्घायुष्यासाठी औक्षण करते व राखी बांधते.
शास्त्रानुसार, भावाच्या मनगटावर काळ्या रंगाची राखी बांधू नये.
काळ्या रंगाची राखी अशुभ असते. काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो.
भावाच्या हातावर तुटलेली राखी बांधू नये.
लाल किंवा केशरी रंगाची राखी बांधणे शुभ मानले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.