Saree Looks: शिल्पाच्या साड्या खुपच भारी, बायका म्हणतात याच हव्यात

Manasvi Choudhary

साडी

शिल्पाचे साडी कलेक्शन फार क्लासी आहे.

Shilpa Shetty | Instagram

क्रेझ

महिलांना विविध डिझाईन साड्यांची प्रचंड क्रेझ असते.

Shilpa Shetty | Instagram

महिलांची आवड

शिल्पाचे साडी कलेक्शन महिलांना फार आवडते.

Shilpa Shetty | Instagram

अशी करा स्टाईल

ग्रीन साडीमध्ये तुम्ही देखील शिल्पा सारखी स्टाईल करू शकता.

Shilpa sHETTY | Instagram

प्रिटेंड साडी लूक

शिल्पाच्या प्रिटेंड साड्या भारी असतात तुमचाही लूक खास दिसेल

Shilpa Shetty | Instagram

पार्टीवेअर लूक

तुम्हाला पार्टीवेअर लूक हवा असेल तर तुम्ही शिल्पाची अशी साडी स्टाईल करू शकता.

Shilpa Shetty | Instagram

NEXT: Madhuri Dixit: वयाच्या 56व्या वर्षी 'धकधक गर्ल' माधुरी दिक्षीतने केलं चित्रपट निर्मितीत पदार्पण

Madhuri Dixit Photos | Saamtv
येथे क्लिक करा...