Shevgyachya Shengachi Bhaji Recipe : फक्त १० मिनिटांत शेवग्याच्या शेंगांची झणझणीत भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या शेंगा हिवाळ्यात खाणे फायदेशीर मानल्या जाता. शेवग्याच्या शेंगा उष्ण असतात.

Drumstick | yandex

चविष्ट भाजी

शेवग्यांच्या शेंगाची रस्सा भाजी चविष्ट लागते तुम्ही घरीच अत्यंत सोप्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवू शकता.

Shevgyachya Shengachi Bhaji Recipe

साहित्य

शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा, कांदे, टोमॅटो, सुके खोबरे, शेंगदाणे, आलं- लसूण पेस्ट, कोथिंबीर, तेल, मोहरी, हळद, मसाला, धना पावडर, मीठ हे साहित्य घ्या.

Shevaga Shenga Rassa Bhaji

शेंगा स्वच्छ धुवून घ्या

शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून ते कापून घ्या.

Fifth steps | Canva

फोडणी द्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, जिरे याची फोडणी द्या नंतर यात बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्या.

Chopped onion

मसाले परतून घ्या

आता या मिश्रणात हळद, मसाला, धने पावडर, जिरा पावडर हे मसाले घालून मिश्रण चांगले परतून घ्या.

spices

कांदा - मसाला वाटण

भाजीमध्ये कांदा- मसाला वाटण देखील मिक्स करू शकता संपूर्ण भाजी चांगली परतून घ्या.

Garam masala | yandex

चवीनुसार मीठ घाला

या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घाला. अशाप्रकारे शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार होईल.

Shevgyachya Shengachi Bhaji Recipe

nexT; White Saree Blouse: पांढऱ्या रंगाच्या साडीवर मॅचिंग ब्लाऊज कोणते? या आहेत एकापेक्षा एक ट्रेडिंग डिझाईन्स

येथे क्लिक करा...